Bhakti Seva Projects
१५ ऑगस्ट २०१६ स्वातंत्र्यदिन ऐरोली केंद्रावर साजरा
!! हरि ॐ !!
ऐरोली केंद्रावर १५ ऑगस्ट २०१६ रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐरोली केंद्रातील सर्व भक्त व कार्यकर्ते एकत्र आले होते.
आपण राष्ट्रध्वजाला सलामी दिली व राष्ट्रगीत एका सुरात गायिले. त्यानंतर झेंडा ऊंचा रहे हमारा हे ध्वजगीत घेतले. सर्वानी एकदिलाने बापूंची प्रतिज्ञा घेतली व १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन साजरा केला.
जय जगदंब जय दुर्गे !!!